मराठवाडा न्युज
Translate
Saturday, April 29, 2023
कृषी उत्पन्न बाजार समित्या निवडणुका झाल्या पण या समिती मागचा उदेश काय? यातुंन नेमका फायदा काय? ह्या निवडणुका कधी पासून सुरू झाल्या?
Saturday, April 1, 2023
पैसे घ्या पैसे, कमी पडले तर आणखी भीक मागून देतो, पण आमच्या विहिरी मंजूर करा..मराठवाड्या यातील दुष्काळी भागातील मोठा कारनामा..
आमच्या विहिरी मंजूर करा पैसे घ्या पण आमच्या विहिरी मंजूर करा..मंगेश साबळे
फुलंब्री.
दि. ३० : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीवर एका संरपंचाने पैसे उधळून आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या विहिरी व इतर प्रकरणे मंजूर करण्यासाठी गटविकास आधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पैसे उधळत, हे पैसे घ्या आणि कमी ने तर आणखी भीक मागून पैसे आणून देतो, असेही ते म्हणाले.
या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ फुलंब्रीचा असला तरी राज्यातील सर्वच सरकारी कार्यालयात हीच परिस्थिती आहे.
शेतमालाला भाव नाही. मात्र हक्काच्या कामासाठी अधिकाऱ्यांना ५०, ६० हजार रुपये पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात. अधिकाऱ्यांना दीड लाख रुपये पगार आहे. त्यांना पेन्शन पाहिजे. आता विहिरी मंजूर करायचेही हे पैसे मागत आहेत.
पैसे घ्या पैसे, कमी पडले तर आणखी भीक मागून देतो, पण आमच्या विहिरी मंजूर करा |
सरपंचाने पंचायत समितीसमोर उधळले पैसे; पेन्शनसाठी आंदोलन करता,
भ्रष्टाचार कमी होण्यासाठी काय करता ?
करू. तेथून मिळालेल्या पैसे आणून तुम्हाला देऊ. आणखी चार लाख रुपये आणून देतो, पण विहिरींची प्रकरणे मंजूर करा.
पैसे घ्या पैसे, कमी पडले तर आणखी भीक मागून देतो, पण आमच्या विहिरी मंजूर करा
यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी बड्या नेत्यांचे ऐकून गरिबांची कामे टाळत असल्याचा आरोपही केला. साबळे म्हणाले,
मी अपक्ष सरपंच झालेलो आहे. मी पैसे वाटून सरपंच झालेलो नाही. आमच्या विहिरी मंजूर करा
त्यामुळे काम करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे कसे मागू? तुम्ही एखाद्या सभापती, आमदाराचे ऐकून फक्त पैसेवाल्यांच्या विहिरी करणार असाल,
पैसेवाल्याचे गोठे करणार असाल तर मायबापहो गरिबांचे काम कोण करणार? गरिबाला वाली कोण ?
यापुर्वीही रोहीत्रासाठी केलं होतं आंदोलन औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावातील दोन ट्रान्सफार्मर जळाल्याने शेतकन्यांसह ग्रामस्थांचे हाल होते.
यातील एक ट्रान्सफार्मर अनेक दिवसांपासून बंद होता. तर दुसरा ट्रान्सफार्मर जळाला होता."पैसे घ्या पैसे, कमी पडले तर आणखी भीक मागून देतो,"
कोणी दखल घेत नसल्याने शेवटी गावचा नवनिर्वाचित सरपंच मंगेश साबळे यांनी २ जानेवारी रोजी थेट अंगावरील अर्धनग्वावस्थेत आळंद
कपडे काढून येथील महावितरण कार्यालय गाठले होते.
कृषी उत्पन्न बाजार समित्या निवडणुका झाल्या पण या समिती मागचा उदेश काय? यातुंन नेमका फायदा काय? ह्या निवडणुका कधी पासून सुरू झाल्या?
कृषी उत्पन्न बाजार समित्या निवडणुका झाल्या पण या समिती मागचा उदेश काय?यातुंन नेमका फायदा काय ? महाराष्ट्र:- काल महाराष्ट्रातील ...

-
कृषी उत्पन्न बाजार समित्या निवडणुका झाल्या पण या समिती मागचा उदेश काय?यातुंन नेमका फायदा काय ? महाराष्ट्र:- काल महाराष्ट्रातील ...
-
आमच्या विहिरी मंजूर करा पैसे घ्या पण आमच्या विहिरी मंजूर करा.. मंगेश साबळे फुलंब्री. दि. ३० : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री पंचा...